प्रेषितांची कृत्ये 26:16
प्रेषितांची कृत्ये 26:16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आता ऊठ आणि उभा राहा! या कारणांसाठी मी तुला दर्शन दिले आहे तुला सेवक म्हणून नेमावे व जे काही तुला दाखविले व जे दाखवीन त्याचा साक्षीदार म्हणून तुला नेमावे.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 26 वाचाप्रेषितांची कृत्ये 26:16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर ऊठ व आपल्या पायांवर उभा राहा; कारण मी तुला एवढ्यासाठी दर्शन दिले आहे की, तू जे माझ्याविषयी पाहिले आहे व ज्याबाबत मी तुला दर्शन देणार आहे, त्याचा सेवक व साक्षी असे तुला नेमावे.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 26 वाचा