प्रेषितांची कृत्ये 26:28
प्रेषितांची कृत्ये 26:28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यावर अग्रिप्पा म्हणाला, “एवढ्या थोड्या वेळात ख्रिस्ती होण्यासाठी तू माझे मन वळवू शकशील असे तुला वाटते काय?”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 26 वाचाप्रेषितांची कृत्ये 26:28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अग्रिप्पा मध्येच पौलास म्हणाला, “एवढ्या थोड्या वेळात माझे मन वळवून मला ख्रिस्ती करता येईल असे तुला वाटते का?”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 26 वाचा