निर्गम 9:3-4
निर्गम 9:3-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तर पाहा, घोडे, गाढवे, उंट, गुरेढोरे व शेरडेमेंढरांचे कळप, ही जी तुझी जनावरे रानांत आहेत त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडेल. भयंकर मरी उद्भवेल. परंतु परमेश्वर इस्राएलाची व मिसराची गुरेढोरे यांच्यात भेद करील; इस्राएली लोकांचे एकही जनावर मरणार नाही.”
सामायिक करा
निर्गम 9 वाचानिर्गम 9:3-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तर शेतातील तुमची जनावरे—घोडे, गाढवे, उंट व शेळ्यामेंढ्यांचे कळप यांच्यावर याहवेहचा हात भयानक पीडा आणेल. परंतु याहवेह इस्राएलची जनावरे व इजिप्तची जनावरे यात फरक करतील, असा की इस्राएली लोकांची जनावरे मरणार नाहीत.’ ”
सामायिक करा
निर्गम 9 वाचानिर्गम 9:3-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर पाहा, घोडे, गाढवे, उंट, गुरेढोरे, शेरडेमेंढरे ही जी तुझी जनावरे रानात आहेत त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडेल; भयंकर मरी उद्भवेल. इस्राएलाची गुरेढोरे आणि मिसर्यांची गुरेढोरे ह्यांच्यामध्ये परमेश्वर भेद राखील; इस्राएल लोकांचे एकही जनावर मरायचे नाही.”’
सामायिक करा
निर्गम 9 वाचा