उत्पत्ती 49:28
उत्पत्ती 49:28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे सर्व इस्राएलाचे बारा वंश होत. त्यांच्या वडिलाने आशीर्वाद देऊन त्यांना म्हटले ते हेच. त्याने प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे आशीर्वाद दिला.
सामायिक करा
उत्पत्ती 49 वाचा