ईयोब 8:5-7
ईयोब 8:5-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु आता तू त्याच्याकडे लक्ष दे आणि त्या सर्वशक्तिमान देवाची दयेसाठी आवर्जून प्रार्थना कर. तू जर चांगला आणि सरळ असलास तर तुला मदत करण्यासाठी तो त्वरीत येईल. तुझे कुटुंब तुला परत देईल. जरी तुझी सुरुवात लहान असली, तरी तुझी अंतिम स्थिती अधिक मोठी असेल.
सामायिक करा
ईयोब 8 वाचाईयोब 8:5-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु जर तू मनःपूर्वक परमेश्वराला शोधशील आणि सर्वसमर्थाकडे विनवणी करशील, जर तू शुद्ध व सरळ आहेस, आतासुद्धा ते तुझ्या वतीने उभे राहतील आणि तुला तुझ्या समृध्दीच्या स्थितीत पुनर्स्थापित करतील. तुझा प्रारंभ लीन असला, तरी तुझे भावी आयुष्य समृद्धीचे होईल.
सामायिक करा
ईयोब 8 वाचा