यहूदा 1:21
यहूदा 1:21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
शाश्वत जीवनासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट पाहा आणि आपल्याला देवाच्या प्रीतीमध्ये राखा.
सामायिक करा
यहूदा 1 वाचायहूदा 1:21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुम्ही सर्वकाळच्या जीवनासाठी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या दयेची प्रतीक्षा करीत स्वतःला देवाच्या प्रीतीत राखा.
सामायिक करा
यहूदा 1 वाचा