लेवीय 26:13
लेवीय 26:13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी परमेश्वर तुमचा देव आहे; तुम्ही मिसर्यांचे दास राहू नये म्हणूनच मी तुम्हांला मिसर देशातून काढून बाहेर आणले; मी तुमची जोखडे मोडून तुम्हांला ताठ मानेने चालवले आहे.
सामायिक करा
लेवीय 26 वाचालेवीय 26:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी परमेश्वर तुमचा देव आहे. मिसर देशात तुम्ही गुलाम होता. मी तुम्हास मिसर देशातून बाहेर काढले; गुलाम म्हणून काम करताना जड वजनांचा भार वाहून तुम्ही वाकून गेला होता. परंतु तुमच्या खांद्यावरील जोखड मोडून मी तुम्हास पुन्हा ताठ चालवले आहे!
सामायिक करा
लेवीय 26 वाचा