प्रकटी 12:9
प्रकटी 12:9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकवणारा, जो दियाबल1 व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट ‘साप’ खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्याबरोबर त्याच्या दूतांना टाकण्यात आले.
सामायिक करा
प्रकटी 12 वाचाप्रकटी 12:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो मोठा अजगर, सैतान म्हटलेला तोच तो जुनाट साप होय. तो संपूर्ण जगाला फसवतो. त्या सापाला त्याच्या दूतांसह पृथ्वीवर टाकण्यात आले.
सामायिक करा
प्रकटी 12 वाचा