प्रकटी 14:7
प्रकटी 14:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो मोठ्या आवाजात म्हणत होता, देवाचे भय धरा आणि त्यास गौरव करा; कारण न्यायाची वेळ आली आहे आणि ज्याने आकाश, पृथ्वी आणि समुद्र आणि पाण्याचे झरे हे उत्पन्न केले त्यास नमन करा.
सामायिक करा
प्रकटी 14 वाचाप्रकटी 14:7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो मोठ्याने म्हणाला, “देवाची भीती बाळगा व त्याचा गौरव करा, कारण न्यायनिवाडा करायची त्याची घटिका आली आहे. ‘ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र’ व पाण्याचे झरे ‘निर्माण केले,’ त्याला नमन करा.”
सामायिक करा
प्रकटी 14 वाचा