प्रकटी 18:2
प्रकटी 18:2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो जोरदार आवाजात ओरडून म्हणाला, “पडली, ती महान बाबेल पडली आहे!” ती भूतांना वस्ती झाली आहे, सर्व अशुद्ध आत्म्यांना आणि सर्व अशुद्ध आणि तिरस्करणीय पक्ष्यांना आसरा झाली आहे.
सामायिक करा
प्रकटी 18 वाचाप्रकटी 18:2 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तो देवदूत मोठ्याने ओरडून म्हणाला, “ ‘पडले! महान बाबेल शहर पडले!’ ती भुतांची वस्ती व सर्वप्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय व सर्वप्रकारच्या गलिच्छ, ओंगळ पक्ष्यांचा आश्रय अशी झाली आहे!
सामायिक करा
प्रकटी 18 वाचा