मत्तय 15:25-27
मत्तय 15:25-27 AII25
तवय ती ईसन त्याना पाया पडीन बोलनी, प्रभुजी, माले मदत करा. येशुनी उत्तर दिधं, पोऱ्यासनी भाकर लिसन कुत्राले टाकानी हाई बराबर नही शे. ती बोलनी, बराबर शे, प्रभु; पण कुत्रा बी आपला मालकना ताटमातीन पडेल उष्ट खातस.