1
मत्तय 3:8
वऱ्हाडी नवा करार
आपल्या कामाच्या द्वारे तुमी हे दाखवा कि तुमी खरोखर पश्चाताप केला हाय
Yenzanisa
Ongorora {{vhesi}}
2
मत्तय 3:17
अन् पाहा, हे स्वर्गातून वाणी झाली, कि “हा माह्या आवडता पोरगा हाय, ज्याच्यावर मी लय खुश हावो.”
3
मत्तय 3:16
येशूनं योहान पासून बाप्तिस्मा घेतल्यावर तो जसाच पाण्यातून बायर आला, अन् पाहा, त्याच्यासाठी स्वर्ग उघडलं अन् त्यानं देवाच्या आत्म्याले कबुतरा सारखं, आपल्या वरते येतांना पायलं
4
मत्तय 3:11
मी तर पाण्याने आपल्या पापापासून मन फिरव्याचा बाप्तिस्मा देतो, पण जो माह्याल्या मांगून येऊ रायला, तो माह्याल्या हून शक्तिशाली हाय, मी तर त्याच्यावाली चप्पल पण उचल्याच्या योग्य नाई, तो तुमाले पवित्र आत्म्या अन् आगीने बाप्तिस्मा देईन.
5
मत्तय 3:10
अन् आता देवाच्या न्यायाची कुऱ्हाड झाडाच्या मुयीपासी ठेवली हाय, म्हणून तो हरेक झाड जे चांगलं फळ देत नाई. तो त्या झाडायले तोडून आगीत फेकून देईन.
6
मत्तय 3:3
कावून कि, ज्याच्या विषयात यशया भविष्यवक्त्याच्या इकडून म्हतल्या गेलं होतं, कि “सुनसान जागी कोणी तरी लोकायले हे म्हणत होता, कि देवाचा रस्ता तयार करा, अन् त्याचे रस्ते मोकळे करा.”
Pekutangira
Bhaibheri
Zvirongwa
Mavideo