Mufananidzo weYouVersion
Mucherechedzo Wekutsvaka

मत्तय 5:11-12

मत्तय 5:11-12 MRCV

“माझे अनुयायी असल्या कारणाने लोक तुमची निंदा, तुमचा अपमान व छळ करतील व तुमच्याविरुद्ध सर्वप्रकारच्या गोष्टी लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. त्यामुळे तुम्ही आनंद व उल्हास करा, कारण स्वर्गामध्ये तुमचे प्रतिफळ मोठे आहे, त्यांनी प्राचीन काळाच्या संदेष्ट्यांनाही असेच छळले होते.