योहान 2

2
गालील जिल्हा ना काना नगर मा पयला आश्चर्यकर्म
1दोन दिन नंतर गालील जिल्हा ना काना नगर मा कोनतरी लग्न होत, आणि येशु नि माय बी तठे होती. 2येशु आणि तेना शिष्य बी त्या लग्न मा आमंत्रित होतात. 3जव पाउनास्नी सर्वा द्राक्षरस पी लीनात, त येशु नि माय नि तेले सांग, “तेस्ना कळे द्राक्षरस नई ऱ्हायना.” 4येशु नि तेले सांग, “ओ बाई तुमी मले काब सांगी ऱ्हायनी कि मले काय करन शे? आते मना टाईम एयेल नई शे.” 5पण तेनी माय नि शिष्यस्ले सांग, “जे काही तो तुमले सांगीन तेच तुमी करज्यात.” 6तठे यहुदी लोकस्ना धार्मिक नियमस्ना नुसार हात धोवाना साठे सहा मटका ठीयेल होतात, प्रत्येक मटकास्मा जवळपास शंभर लिटर म्हावत होत. 7येशु नि त्या दासस्ले सांग, “मटकास मा पाणी भरी द्या.” त तेस्नी तेस्ले तोंडा तोंड भरी टाक. 8तव येशु नि तेस्ले सांग, “आते पाणी काळीसन जेवण ना आयोजक कळे लीजावा.” दासस्नि तसाच करणात जसा तेनी तेस्ले कराले सांगणा. 9जव जेवण ना आयोजकनी ते पाणी चाख, जे द्राक्षरस बनी जायेल होत आणि नई माहित होत कि ते कोठून उना, पण ज्या सेवक नि पाणी काळेल होत तेस्ले माहित होत, त जेवण ना आयोजक नि नवरदेव ले बलाईसन तेले विचार. 10“आमंत्रण देणारा प्रत्येक माणुस पयले गैरा चांगला द्राक्षरस देस, आणि जव सर्वा लोक मन भरीसन पी लेतस, तर साधारण द्राक्षरस देस, पण तुनी गैरा चांगला द्राक्षरस आजून पर्यंत ठीयेल शे.” 11येशु नि गालील जिल्हा ना काना नगर मा आपला हवू पयला चिन्ह दाखाडीसन आपली महिमा प्रकट करना, आणि तेना शिष्यस्नी तेनावर विश्वास करणात. 12एना नंतर तो आणि तेनी माय, आणि तेना भाऊ, आणि तेना शिष्य, कफर्णहूम नगर मा ग्यात आणि तठे कईक दिन ऱ्हायनात.
मंदिर मधून व्यापारीस्ले काडामा येन
(मत्तय 21:12-13; मार्क 11:15-17; लूक 19:45-46)
13जव यहुदी लोकस्ना वल्हांडण ना सन ना टाईम जोळे होता, त येशु आपला शिष्यस्ना संगे यरूशलेम शहर मा ग्या. 14आणि तेनी परमेश्वर ना मंदिर मा बईल, आणि मेंढ्या आणि कबुतरस्ले विकणारास्ले, आणि पैसा बदल नारा व्यापारीस्ले#2:14 पैसा बदल नारा व्यापारीस्ले त्या टाईम ले व्यापारी लोक आपला रोमी सिक्कास ना बदला मा मंदिर मा कर ना शिक्का देवाना साठे व्यापार करत होतात. बठेल देखना. 15तव तेनी आवत्या ना कोडा बनाईसन, सर्वा मेंढ्या व बैलस्ले परमेश्वर ना मंदिर मधून काळी टाका, आणि सराफास्ना पैसा फेकी टाक, आणि चौरंग पल्टी दिना, 16तेनी कबुतर विकणारास्ले सांग, “एस्ले आठून लीजावा. मना बाप ना घर ले व्यापारी ना घर नका बनावा.” 17तव तेना शिष्यले आठवण उन, कि दाविद नि ह्या वचनस्ले परमेश्वर नि पुस्तक मा लिखेल होता, “तुना घर नि भक्ती मना मधमा आग ना सारखी बयस.” 18ह्या घटना वर यहुदी पुढारीस्नी तेले विचार, “तू आमले कोणता आश्चर्यपूर्ण चिन्ह दाखाळू सकस, जेना कण आमी हय जानी सकुत कि तुले असा कराना अधिकार शे?” 19येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “या मंदिर ले नाश करी द्या, मी तेले तीन दिन मा परत बनावी टाकसु.” 20यहुदी पुढारीस्नी सांग, “या परमेश्वर ना मंदिर ले बनावा साठे सेहचाळिस वर्ष लागेल शे, तू काय तले तीन दिन मा बनावी टाकशी?” 21पण येशु ज्या मंदिर ना विषय मा तेस्नाशी बोलत होता, ते तेना शरीर होता. 22जव तो परत मरेल मधून जित्ता हुयना, त तेना शिष्यस्ले आठवण उना कि तेनी हई सांगेल होत, त तेस्नी परमेश्वर ना पुस्तक जो येशु ख्रिस्त ना परत जित्ता होवाना बारामा सांगस, विश्वास करणात.
येशु लोकस्ना मन ले जानस
23जव तो वल्हांडण ना सन ना टाईम ले यरूशलेम शहर मा होता, त गैरास्नी त्या चिन्हस्ले जे तो करत होता देखीसन तेनावर विश्वास करणात. 24पण येशु ले तेस्ना वर विश्वास नई होता कारण कि तो माणुस ना स्वभाव ले ओयखत होता. 25आणि तेले गरज नई होती कि माणुस ना विषय मा तेले कोणी सांगोत कारण कि तेले स्वता ले माहित होत कि माणुस ना मन मा काय शे.

Märk

Dela

Kopiera

None

Vill du ha dina höjdpunkter sparade på alla dina enheter? Registrera dig eller logga in

Video för योहान 2