योहान 3

3
येशु आणि निकुदेमूस
1परूशी लोकस मधून निकुदेमूस नाव ना एक माणुस होता, जो यहुदी लोकस्ना धार्मिक पुढारी होता. 2एक रात तेनी येशु जोळे ईसन तेले सांगणा, “ओ गुरु, आमले माहित शे, कि परमेश्वर नि तुले आमले शिकाळा साठे धाळेल शे, कारण कि कोणी चिन्हस्ले व चमत्कारस्ले जे तू दाखाळस, जर परमेश्वर तेना संगे नई ऱ्हावो तर नई दाखाळू सकस.” 3येशु नि तेले उत्तर दिध, “मी तुले खरोखर सांगस, जर कोणी नवीन जन्म नई लेणार त परमेश्वर ना राज्य नई देखाव.” 4निकुदेमूस नि तेले विचार, “एक माथारा माणुस कसा परत जन्म लेवू सकस? निश्चित रूप मा दुसरा सावा जन्म लेवाना साठे आपली माय ना गर्भ मा परत नई जावू सकत.” 5येशु नि उत्तर दिधा, “मी तुले खरोखर सांगस, जठलोंग कोणी माणुस पाणी व आत्मा तून जन्म नई लेत तर तो परमेश्वर ना राज्य मा प्रवेश नई करू सकस. 6एक मनुष्य शारीरिक रूप मा माय-बाप कळून जन्म लेस पण आत्मिक रूप शी तो आत्मा कण जन्म लेस. 7आश्चर्य नको करू, कि मनी तुले सांग, कि तुले नवीन जन्म लेन अवश्य शे. 8हवाले जथी आवडस तथी चालस, तू तेना शब्द आयकस पण तुले माहित नई कि ती कथाईन येस आणि आखो कथी जास. जो कोणी पवित्र आत्मा तून जन्म लीएल शे, तो असाच शे.” 9निकुदेमूस नि तेले विचार, “या गोष्टी कसकाय होवू सकतस?” 10हायी आयकीसन येशु नि तेले उत्तर दिधा, “तू इस्त्राएल देश मा एक महान गुरु शे. तुले खरज ह्या गोष्टीस्ले समजा ले पायजे.” 11मी तुले खरोखर सांगस, कि आमले माहित शे, ते सांगतस, कारण कि आमी स्वता तेले देखेल शे आणि तेनी साक्ष बी देतस, पण आमी जे सांगतस तुमी तेनावर विश्वास नई करतस. 12जव मनी तुमले पृथ्वी वर हुईणारी गोष्टी सांगणा, तव तुमी मना विश्वास नई करणात. जर कदी मी तुमले स्वर्ग मा हुईणारी गोष्टी सांगसू, त मंग कसकाय विश्वास करश्यात? 13कोणी स्वर्ग मा नई ग्या, फक्त माणुस ना पोऱ्या, जो स्वर्ग मधून खाले पृथ्वी वर एयेल शे. 14आणि ज्या प्रमाणे मोशे नि उजाळ जागा मा पित्तय ना सापले उंचावर चडावना, त्याच प्रमाणे अवश्य शे कि, माणुस ना पोऱ्या ले बी उंचावर चळावामा येवो, 15कारण कि जो कोणी मनावर विश्वास करीन, तेना नाश नई होवाव पण तेले कायम ना जीवन भेटीन. 16कारण परमेश्वर नि जग ना लोकस्वर एवळा प्रेम करना कि तेनी आपला एकुलता पोऱ्या दि टाकना, कि जो कोणी तेनावर विश्वास करीन, तेना नाश नई होवाव, पण कायम ना जीवन भेटीन. 17कारण परमेश्वर नि आपला पोऱ्या ले जग मा एनासाठे नई धाळना, कि जग ना लोकस्वर दंडणी आज्ञा दिन, पण एनासाठे कि जग ना लोक तेना द्वारे वाची जावोत. 18जो परमेश्वर ना पोऱ्या वर विश्वास करस, तेनावर दंड नि आज्ञा नई होस, पण जो तेनावर विश्वास नई करस, तो दोषी ठहरायेल शे, कारण कि तेनी परमेश्वर ना एकुलता पोऱ्या ना नाव वर विश्वास नई ठेव. 19आणि दंडणी आज्ञा ना कारण हई शे कि उजाया जग मा एयेल शे, आणि लोकस्नी अंधकार ले उजाया पेक्षा जास्त प्रिय समजनत कारण तेस्ना काम वाईट होतात 20कारण जो कोणी वाईट करस, तो उजायशी द्वेष ठेवस, आणि उजाया ना जोळे नई येत कारण कि त्या नई इच्छितस कि तेस्ना वाईट कामस्ले दाखाळा मा येवो. 21पण जो खरापण मा चालस, तो उजाया ना जोळे येस, कारण तेना काम प्रकट हो कि तो परमेश्वर नि आज्ञा ना पालन करस.
येशु ना बारामा योहान नि साक्ष
22एना नंतर येशु आणि तेना शिष्य यहूदीया प्रांत मा उनात, तो तठे तेस्ना संगे ऱ्हायसन बाप्तिस्मा देत ऱ्हायना. 23-24योहान ले आते लोंग जेल मा नई टाकेल होतात. तो शालेम ना जोळे एनोन गाव मा होता, जठे गैरा पाणी होता, आणि लोक योहान कळून बाप्तिस्मा लेवाना साठे तठे येत होतात. 25तठे योहान ना शिष्यस्ना कोणी यहुदी माणुस ना संगे हात धोवाना रिती-रिवाज#3:25 हात धोवाना रिती-रिवाज यहुदी ना शुद्धीकरण ले दर्शावस ना विषय मा वाद विवाद हुयना. 26योहान बाप्तिस्मा देणारा ना शिष्य योहान ना जोळे ईसन तेले सांगणात, “हे गुरु, जो व्यक्ती यार्देन नदी ना पूर्व बाजुमा तुना संगे होता, आणि जेना बारामा तुनी आमले सांग कि तो कोण होता, देख तो बाप्तिस्मा दीरायना, आणि सर्वा लोक तेना कळे ईऱ्हायनात.” 27योहान नि उत्तर दिधा, “जठलोंग माणुस ले स्वर्ग कळून नई भेटस, तठलोंग तो काही लेवू नई सकस.” 28तुमी स्वता मले सांगतांना आयक, कि मनी सांग, मी ख्रिस्त नई, पण तेना पयले धाळेल शे. 29नवरा नवरी संगे लगन करी लेस, पण नवरा ना मित्र उभा हुईसन तेले आयकस, आणि तो नवरदेव ना शब्द शी गैरा खुश होस, त्याच प्रकारे मना मन आनंद शी भरी जायेल शे. 30अवश्य शे कि तेनी वृर्द्धी होवो आणि मी कमी होवू. 31-32“जो स्वर्ग तून येस तो सर्वास्मा उत्तम शे. जो पृथ्वी वरून येस तो पृथ्वी ना शे आणि पृथ्वी नाच गोष्टी सांगस. जो स्वर्ग तून येस, तो सर्वास्ना वरे शे. तेनी जे काही देख आणि आयकेल शे, तेनीच साक्ष देस आणि कईक लोक तेनावर विश्वास ठेवतस. 33पण जेस्नी तेनी साक्ष स्वीकार करीलीधी, तेनी या गोष्टी वर छाप दि टाक कि परमेश्वर खरा शे. 34कारण कि जेले परमेश्वर नि धाळेल शे तो परमेश्वर नि गोष्टी सांगस. कारण कि तो पवित्र आत्मा पूर्णपणे देस. 35परमेश्वर बाप ना पोऱ्या वर प्रेम ठेवस. तेनी सर्वा वस्तू तेना हात मा सोपेल शे. 36जो परमेश्वर ना पोऱ्या वर विश्वास करस, कायम ना जीवन तेना शे. पण जो पोऱ्या ना नई आयकत, तो कायम ना जीवन ना अनुभव नई कराव. पण परमेश्वर ना दंड तेनावर ऱ्हायीन.”

Märk

Dela

Kopiera

None

Vill du ha dina höjdpunkter sparade på alla dina enheter? Registrera dig eller logga in

Video för योहान 3