1
योहान 8:12
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
येशू पुन्हा परुशी लोकांना म्हणाला, “मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही. त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”
موازنہ
تلاش योहान 8:12
2
योहान 8:32
तुम्हांला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधमुक्त करील.”
تلاش योहान 8:32
3
योहान 8:31
नंतर ज्या यहुदी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्यांना येशू म्हणाला, “तुम्ही माझ्या वचनात टिकून राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात.
تلاش योहान 8:31
4
योहान 8:36
म्हणून जर पुत्राने तुम्हांला बंधमुक्त केले, तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल.
تلاش योहान 8:36
5
योहान 8:7
ते त्याला एकसारखे प्रश्न विचारत असता, तो उभा राहून त्यांना म्हणाला, “तुमच्यांत जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिला दगड मारावा.”
تلاش योहान 8:7
6
योहान 8:34
येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जो कोणी पाप करतो, तो पापाचा गुलाम असतो.
تلاش योहान 8:34
7
योहान 8:10-11
येशू पुन्हा उभा राहून तिला म्हणाला, “बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दोषी ठरवले नाही काय?” ती म्हणाली, “प्रभो, कोणी नाही.” तेव्हा येशू तिला म्हणाला, “मीही तुला दोषी ठरवत नाही, जा, ह्यापुढे पाप करू नकोस.”]
تلاش योहान 8:10-11
صفحہ اول
بائبل
مطالعاتی منصوبہ
Videos