1
लूक 18:1
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
शिष्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये, ह्याविषयी येशूने त्यांना एक दाखला सांगितला. तो असा
موازنہ
تلاش लूक 18:1
2
लूक 18:7-8
तर मग देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात, त्यांचा तो न्याय करणार नाही काय? त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय? मी तुम्हांला सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील. तथापि मनुष्याचा पुत्र येईल, तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?”
تلاش लूक 18:7-8
3
लूक 18:27
त्याने उत्तर दिले, “जे माणसांना अशक्य आहे ते देवाला शक्य आहे.”
تلاش लूक 18:27
4
लूक 18:4-5
काही काळपर्यंत तो ते करीना, परंतु नंतर त्याने मनात म्हटले, ‘जरी मी देवाला भीत नाही व माणसाला जुमानीत नाही, तरी ही विधवा मला भंडावून सोडते म्हणून मी तिचा न्याय करीन, नाही तर ती नेहमी येऊन माझा जीव खाईल.’”
تلاش लूक 18:4-5
5
लूक 18:17
मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जो कोणी बालकाप्रमाणे देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, त्याचा त्यात मुळीच प्रवेश होणार नाही.”
تلاش लूक 18:17
6
लूक 18:16
तेव्हा येशूने बालकांना स्वतःजवळ बोलावून म्हटले, “बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना अडवू नका. देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.
تلاش लूक 18:16
7
लूक 18:42
येशू त्याला म्हणाला, “तुला दृष्टी मिळो. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”
تلاش लूक 18:42
8
लूक 18:19
येशू त्याला म्हणाला, “मला चांगला का म्हणतोस? एकावाचून म्हणजे देवावाचून कोणी चांगला नाही.
تلاش लूक 18:19
صفحہ اول
بائبل
مطالعاتی منصوبہ
Videos