1
मत्तय 3:8
प्रेम संदेश
बाप्तिस्मा लेवाना पहिले पापसपाईन फिरा शोभी असा सत्कर्म करा
So sánh
Khám phá मत्तय 3:8
2
मत्तय 3:17
अनी लगेच स्वर्गमाईन अशी वाणी व्हयनी की, हाऊ मना पोऱ्या माले परमप्रिय शे. मी त्यानावर संतुष्ट शे.
Khám phá मत्तय 3:17
3
मत्तय 3:16
मंग बाप्तिस्मा लेवावर येशु पाणीमाईन वर वना. अनी दखा, स्वर्ग उघडनं तवय परमेश्वरना आत्मा कबुतरना रूपमा उतरीन स्वतःवर ई राहिना अस त्याले दखायनं.
Khám phá मत्तय 3:16
4
मत्तय 3:11
मी पाणीघाई तुमना बाप्तिस्मा पापसपाईन फिराकरता करस हाई खरं शे; पण जो मना मांगतीन ई ऱ्हायना तो मनापेक्षा इतला समर्थ शे की, मी त्याना जोडा उचलीन चालानी पण मनी लायकी नही शे, तो पवित्र आत्माघाई अनी अग्नीघाई तुमना बाप्तिस्मा कराव शे.
Khám phá मत्तय 3:11
5
मत्तय 3:10
आत्तेच झाडना मुळजोडे कुऱ्हाड ठेयेल शे, जे जे झाड चांगलं फळ देस नही, ते ते झाड तोडीसन अग्नीमा टाकामा येस.
Khám phá मत्तय 3:10
6
मत्तय 3:3
त्यानाबद्दल यशया संदेष्टानी सांगेल व्हतं की, “जंगलमा घोषणा करनारानी वाणी व्हयनी की, परमेश्वरनी येवानी वाट तयार करा, अनी परमेश्वर जी वाट वरतीन जावाव शे, ती वाट नीट करा.”
Khám phá मत्तय 3:3
Trang chủ
Kinh Thánh
Kế hoạch
Video