1
मरकुस 11:24
वऱ्हाडी नवा करार
म्हणून मी तुमाले सांगतो, तुमी प्रार्थना करून जे काय मांगतलं ते आपल्याले भेटलं हाय असा विश्वास ठेवा म्हणजे ते तुमाले भेटीन.
对照
探索 मरकुस 11:24
2
मरकुस 11:23
मी तुमाले खरं सांगतो, कि जे कोणी या पहाडाले मनीनं, तू बुडापासून उपटून समुद्रात जा, अन् आपल्या मनात शंका न करता आपल्या मनात असा विश्वास करीन कि हे झालं तर त्याच्या बोलण्या प्रमाणच त्यासाठी ते घडून येईन.
探索 मरकुस 11:23
3
मरकुस 11:25
जवा तुमी प्रार्थना कऱ्याले उभे रायता तवा तुमच्या मनात कोणाच्या बद्दल काई अशीन तर त्याची क्षमा करा, यासाठी की, तुमचा स्वर्गातला देवबाप पण तुमच्या पापायले क्षमा करीन.
探索 मरकुस 11:25
4
मरकुस 11:22
येशूनं त्यायले उत्तर देलं, “देवावर विश्वास ठेवा
探索 मरकुस 11:22
5
मरकुस 11:17
मंग येशू त्यायले देवाचे वचन शिकवू लागला, कि देवाच्या वचनात लिवलेल हाय, “कि लोकं माह्या घराले प्रार्थनेचं घर म्हणतीन, जती अन्यजातीचे लोकं प्रार्थना कऱ्याले येतीन, पण त्या देवळाले तुमी लुटारूची गुफा बनून टाकली हाय.”
探索 मरकुस 11:17
6
मरकुस 11:9
अन् काई लोकं येशूच्या समोर चालत होते, अन् काई मांग, अन् असं आनंदाने ओरडत होते, “स्तुती हो, धन्य हाय जो देवाच्या सामर्थ्यान येते.
探索 मरकुस 11:9
7
मरकुस 11:10
आमचा खानदानीचा दाविद राजा याचे येणारे राज्य धन्यवादित होवो, स्वर्गात देवाची स्तुती हो.”
探索 मरकुस 11:10
主页
圣经
计划
视频