1
मरकुस 15:34
वऱ्हाडी नवा करार
तिनं वाज्याच्या जवळपास येशूनं मोठ्यानं आरोई मारून म्हतलं, “इलोई, इलोई, लमा, शबक्तनी?” म्हणजे हे माह्या “देवा, हे माह्या देवा, तू माह्यावाला त्याग कावून केला?”
对照
探索 मरकुस 15:34
2
मरकुस 15:39
जो सुभेदार येशू जवळ उभा होता, त्यानं त्याची आरोई आयकली अन् पायलं कि तो कसा मेला, त्यानं म्हतलं, “खरचं हा माणूस देवाचा पोरगा होता.”
探索 मरकुस 15:39
3
मरकुस 15:38
तवा देवळातला जाळा पर्दा जो सर्व्या देखत देवाच्या उपस्थितीत प्रवेश कऱ्याले थांबवत होता, तो वरून खाल परेंत फाटला अन् त्याचे दोन तुकडे झाले.
探索 मरकुस 15:38
4
मरकुस 15:37
तवा येशूनं मोठ्यानं आरोई मारली अन् मेला.
探索 मरकुस 15:37
5
मरकुस 15:33
अन् दुपार पासून, तर जवळपास बारा ते तीन वाजेपर्यंत सगळ्या देशात अंधार पडला.
探索 मरकुस 15:33
6
मरकुस 15:15
तवा लोकायले खुश कऱ्याच्या हेतूनं पिलातुस शासकान बरब्बाले त्यायच्यासाठी सोडून देलं, अन् येशूले कोडे मारून वधस्तंभावर खिळण्यासाठी शिपायापासी देऊन देलं.
探索 मरकुस 15:15
主页
圣经
计划
视频