लुका 10:41-42

लुका 10:41-42 VAHNT

तवा येशूनं उत्तर देऊन म्हतलं, “मार्था हे मार्था तू बऱ्याचं गोष्टीची चिंता कावून करते अन् का घाबरतं. पण एक गोष्ट अवश्य हाय, अन् त्या उत्तम भागाले मरियानं निवडलं हाय: ते तिच्यापासून हिसकावलं नाई जाईन.”