लुका 3:21-22

लुका 3:21-22 VAHNT

जवा सगळ्या लोकायन बाप्तिस्मा घेतला, अन् येशू पण योहान पासून बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करू रायला होता, तवा अभाय मोकळं झालं, अन् पवित्र आत्मा शरीरिक रुपान कबुतरा सारखं त्याच्यावर उतरला, अन् अभायातून असा शब्द झाला “तू माह्याला प्रिय पोरगा हाय, मी तुह्यावर प्रसन्न हाय.”