लुका 3:8
लुका 3:8 VAHNT
तर आपल्या कामाच्या व्दारे तुमी हे दाखवा कि तुमी खरोखर पश्चाताप केला हाय, अन् आपल्या-आपल्या मनात हे विचार करू नका, कि तुमचे पूर्वज अब्राहामाच्या खानदानीतले हायत, कावून कि मी तुमाले सांगतो, कि देव या गोट्यायपासुन अब्राहामासाठी लेकरं करायला समर्थ हाय.