लुका 3:9

लुका 3:9 VAHNT

अन् देव हरएकाचा न्याय करण्यासाठी तयार हाय, जे पश्चाताप नाई करत, ठिक त्याचं प्रकारे जसे कुऱ्हाडीवाला एक माणूस त्या झाडाच्या मुया कापण्यासाठी तयार हाय, जे चांगले फळ देत नाईत; म्हणून हरएक माणूस जो त्या झाडासारखा हाय, जो चांगलं फळ देत नाई, त्याले देवापासून दोषी ठरवलं जाईन, अन् आगीत फेकल्या जाईन.”