लुका 7:38

लुका 7:38 VAHNT

अन् येशूच्या पायापासी, मांग उभी राहून रडत त्याच्या पायाले आपल्या आसवाने भिजवून अन् आपल्या डोक्याच्या केसानं पुसू लागली, अन् त्याच्या पायाचे लय वेळा मुके घेऊन, पायावर बहुमुल्य सुगंधित तेल लावून रायली होती.