लुका 7:47-48

लुका 7:47-48 VAHNT

म्हणून मी तुले म्हणतो, कि इचे पाप जे लय होते, माफ केले, कावून कि इने लय प्रेम केलं; पण ज्याले थोडी क्षमा भेटली, तो थोडचं प्रेम करते.” अन् येशूनं त्या बाईले म्हतलं, तुह्ये पाप क्षमा झाले.