लुका 8:14
लुका 8:14 VAHNT
काई बिया काटेरी झाडावर पडल्या, अशा लोकायची बरोबरी काट्याच्या झाडाय बरोबर केली हाय, जवा ते देवाच वचन आयकतात अन् त्यायले संसाराची कायजी असते व पैशावर अधिक प्रेम अन् अलग-अलग वस्तुची आवड त्यायच्या जीवनात येते, अन् देवाच्या वचनात अडथळा आणते, अन् त्याच्या जीवनात फळ येत नाई.