लुका 8:24

लुका 8:24 VAHNT

तवा शिष्याईन त्याच्यापासी येऊन त्याले उठवलं, अन् म्हतलं, कि “गुरुजी-गुरुजी आपण पाण्यात डूबत हावो,” तवा येशूनं उठून वारावायद्णाले दटाऊन म्हतलं “शांत राय! थांबून जाय!” तवा वारावायद् थांबले!