लुका 8:25

लुका 8:25 VAHNT

अन् त्यानं त्यायले म्हतलं, कि “तुमचा विश्वास कुठं गेला,” पण ते भेऊन गेले, अन् हापचक होऊन एकमेकाय संग बोलू लागले, कि “हा कोण हाय, की वारावायद्न अन् समुद्र पण त्याची आज्ञा मानते.”