लुका 9:26

लुका 9:26 VAHNT

जो कोण माह्या, अन् माह्या वचनाच्या बद्दल लाज धरते; माणसाचा पोरगा पण जवा आपल्या सोताच्या अन् देवबापाच्या अन् पवित्र देवदूताईच्या गौरवानं येईन तवा त्याले पण लाज वाटीन.