1
लूक 8:15
आहिराणी नवा करार
पण चांगली जमीन वरला त्या ह्या शेतस, ज्या परमेश्वर ना वचन ले आयकीसन चांगल्या आणि उत्तम मन मा समाईसन ठेवतस, आणि धीर धरीसन फय लयतस.
Compare
Explore लूक 8:15
2
लूक 8:14
ज्या काटेरी झाळीस्मा पळणा, त्या ह्या शेतस, ज्या आयकतस पण पुळे चालीसन चिंता, आणि धन, आणि जीवन ना सुख विलास मा फशी जातस, आणि तेस्ना फय नई पिकत.
Explore लूक 8:14
3
लूक 8:13
दघळस वाली जमीन वरला त्या शेतस, कि जव आयकतस, त खुशी मा वचन ले मानी लेतस, पण मुया नई धरा मुळे त्या थोळा टाईम लगून विश्वास ठेवतस, आणि परीक्षा ना टाईम वर, विश्वास कराले बंद करी देतस.
Explore लूक 8:13
4
लूक 8:25
आणि तेनी तेस्ले सांग, “तुमना विश्वास कोठे होता?” पण त्या भ्याय ग्यात, आणि चकित हुईसन आपस मा सांगाले लागनात, “हवू कोण शे? जो वारा वांधी आणि पाणी ले बी आदन्या देस, आणि त्या तेनी आयकतस.”
Explore लूक 8:25
5
लूक 8:12
रस्ता ना किनारा वरला त्या शेतस, जेस्नी आयक, त सैतान लगेच ईसन, वचन ले जो तेस्ना मा पेरायेल होत, काळी लीजास, कि कदी असा नई हुई जावो कि त्या विश्वास करीसन तारण ली लेवोत.
Explore लूक 8:12
6
लूक 8:17
जे काही दपेल शे, ते स्पष्ट करामा ईन, आणि प्रत्त्येक गुप्त गोष्ट प्रगट करामा ईन.
Explore लूक 8:17
7
लूक 8:47-48
जव बाई नि देख, कि मी लपू नई सकत, तव थरथर करत उणी, आणि पायस्मा प्रणाम करनी, आणि सर्वा लोकस समोर सांग, कि मनी कसा मुळे तुले स्पर्श कर, आणि कशी लगेच बरी हुईनी. तेनी तिले सांग, “पोरी हिंमत धर तुना विश्वास नि तुले बर करेल शे, शांती कण जा.”
Explore लूक 8:47-48
8
लूक 8:24
तव तेस्नी तेले जागाळीसन सांग, “गुरुजी! गुरुजी! आमी नाश हुई चालनुत,” तव तेनी उठीसन वारा वांधी ले आणि पाणी ना लाठास्ले धमकाव, आणि त्या थांबी ग्यात, आणि शांती हुईगी.
Explore लूक 8:24
Home
Bible
Plans
Videos