1
प्रेषित 7:59-60
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
ते स्तेफनाला दगडमार करीत असताना, स्तेफनाने प्रार्थना केली, “प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार करा.” आणि मग गुडघ्यावर टेकून मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्या हिशेबी धरू नका.” असे बोलल्यानंतर तो मरण पावला.
Összehasonlít
Fedezd fel: प्रेषित 7:59-60
2
प्रेषित 7:49
“ ‘स्वर्ग माझे सिंहासन आहे, आणि पृथ्वी माझे पादासन आहे. तर तुम्ही माझ्यासाठी कशाप्रकारचे घर बांधणार? असे प्रभू म्हणतात. माझे विश्रांतिस्थान कुठे असणार?
Fedezd fel: प्रेषित 7:49
3
प्रेषित 7:57-58
मग त्यांनी त्यांचे हात त्यांच्या कानांवर ठेऊन मोठ्याने आरोळ्या मारल्या आणि त्याच्या अंगावर तुटून पडले, त्यांनी स्तेफनाला शहराबाहेर ओढीत नेले आणि त्याला धोंडमार करू लागले. त्याचवेळी, इकडे साक्षीदारांनी काढून ठेवलेले त्यांचे अंगरखे शौल म्हटलेल्या एका तरुण माणसाच्या पायाजवळ ठेवले होते.
Fedezd fel: प्रेषित 7:57-58
Kezdőoldal
Biblia
Olvasótervek
Videók