1
मत्तय 4:4
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
परंतु त्याने उत्तर दिले, “असे लिहिले आहे, “मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही, तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगतो.’”
Lee anya n'etiti ihe abụọ
Nyochaa मत्तय 4:4
2
मत्तय 4:10
येशू त्याला म्हणाला, “अरे सैताना, चालता हो, कारण असे लिहिले आहे, ‘प्रभू तुझा परमेश्वर ह्याची तू आराधना कर व केवळ त्याचीच सेवा कर.’”
Nyochaa मत्तय 4:10
3
मत्तय 4:7
येशूने त्याला म्हटले, “परंतु असेही लिहिले आहे, ‘प्रभू तुझा परमेश्वर ह्याची तू परीक्षा पाहू नकोस.’”
Nyochaa मत्तय 4:7
4
मत्तय 4:1-2
सैतानाकडून परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने येशूला अरण्यात नेले. तेथे त्याने चाळीस दिवस व चाळीस रात्री उपवास केला व त्याला भूक लागली.
Nyochaa मत्तय 4:1-2
5
मत्तय 4:19-20
त्याने त्यांना म्हटले, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.” ते लगेच त्यांची जाळी सोडून त्याच्यामागे निघाले.
Nyochaa मत्तय 4:19-20
6
मत्तय 4:17
तेव्हापासून येशू त्याच्या संदेशाची घोषणा करू लागला, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”
Nyochaa मत्तय 4:17
Ulo
Akwụkwọ Nsọ
Atụmatụ
Vidiyo