1
मत्तय 8:26
प्रेम संदेश
अनं तो त्यासले बोलना, “अरे अईश्वासी, तुम्हीन इतला का बरं घाबरणात?” मंग त्यानी ऊठीसन समुद्र अनं वारा यासले धमकाडं अनी त्या लगेच शांत व्हयनात.
Lee anya n'etiti ihe abụọ
Nyochaa मत्तय 8:26
2
मत्तय 8:8
तवय अधिकारीनी उत्तर दिधं, प्रभुजी तुम्हीन मना घर यावं, ईतली मनी लायकी नही; पण एक शब्द बोला म्हणजे मना सेवक बरा व्हई जाई.
Nyochaa मत्तय 8:8
3
मत्तय 8:10
हाई ऐकीसन येशुले आश्चर्य वाटनं, अनं आपलामांगे येणारा लोकसले तो बोलना, मी तुमले सत्य सांगस, एवढा ईश्वास माले इस्त्राएलमा बी दिसना नही.
Nyochaa मत्तय 8:10
4
मत्तय 8:13
मंग येशु रोमी अधिकारीले बोलना, जाय तु ईश्वास ठेयेल प्रमाणे तुले भेटी अनी त्याच येळले तो सेवक बरा व्हयना.
Nyochaa मत्तय 8:13
5
मत्तय 8:27
त्या नावमधला माणसंसले आश्चर्य वाटनं अनं त्या बोलु लागनात, “हावु कोणता प्रकारना माणुस शे की, वारा, अनं समुद्र बी यानं ऐकतस.”
Nyochaa मत्तय 8:27
Ulo
Akwụkwọ Nsọ
Atụmatụ
Vidiyo