Akara Njirimara YouVersion
Akara Eji Eme Ọchịchọ

मत्तय 6:19-21

मत्तय 6:19-21 MRCV

“तुमची धनसंपत्ती तुम्ही पृथ्वीवर साठवून ठेवू नका, कारण तेथे तिला कसर लागून, गंजून तिचा नाश होतो. शिवाय चोरही ती लुटून नेतात. पण तुमची धनसंपत्ती स्वतःसाठी स्वर्गामध्ये साठवून ठेवा. कारण तेथे तिला कसर लागत नाही व ती गंजून जात नाही, तिचा नाश होत नाही आणि चोरही ती लुटून नेत नाहीत. कारण जेथे तुमची संपत्ती आहे, तेथे तुमचे मनही असेल.