मत्तय 28:5-6

मत्तय 28:5-6 AHRNT

परमेश्वर ना दूत नि बायास्ले सांग, कि तुमी घाबरू नका माहित शे कि तुमी ज्या येशु ले क्रूस वर चळावामा एयेल होता तेले झामलतस. तो आठे नई शे पण आपला वचन ना नुसार जित्ता हुई जायेल शे या हय तीच जागा शे जठे तेस्नी प्रभु ले ठीयेल होत.