1
१ करिंथ 14:33
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
कारण देव अव्यवस्था माजवणारा नाही; तर तो शांतीचा देव आहे. पवित्र जनांच्या सर्व मंडळ्यांत जशी रीत आहे
तुलना करा
एक्सप्लोर करा १ करिंथ 14:33
2
१ करिंथ 14:1
प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या; तरी आध्यात्मिक दानांची आणि विशेषतः तुम्हांला संदेश देता यावा अशी उत्कंठा बाळगा.
एक्सप्लोर करा १ करिंथ 14:1
3
१ करिंथ 14:3
संदेष्टा हा माणसांना उद्देशून उन्नती, उत्तेजन व सांत्वन ह्यांबाबत बोलतो.
एक्सप्लोर करा १ करिंथ 14:3
4
१ करिंथ 14:4
अन्य भाषा बोलणारा स्वत:चीच उन्नती करतो, संदेष्टा मंडळीची उन्नती करतो.
एक्सप्लोर करा १ करिंथ 14:4
5
१ करिंथ 14:12
तर जे तुम्ही आध्यात्मिक दानांविषयी उत्सुक आहात ते तुम्ही, मंडळीच्या उन्नतीसाठी ती दाने विपुल मिळावीत म्हणून खटपट करा.
एक्सप्लोर करा १ करिंथ 14:12
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ