1
उत्पत्ती 26:3
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
त्या देशात उपरा असा राहा; मी तुझ्याबरोबर असेन, आणि तुला आशीर्वादित करीन; कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईन आणि मी तुझा बाप अब्राहाम ह्याच्याशी वाहिलेली शपथ खरी करीन.
तुलना करा
एक्सप्लोर करा उत्पत्ती 26:3
2
उत्पत्ती 26:4-5
मी आकाशातील तार्यांइतकी तुझी संतती वाढवीन, हे सर्व देश तुझ्या संततीला देईन, आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील; कारण अब्राहामाने माझा शब्द मानला, माझे सांगणे ऐकले, माझ्या आज्ञा, माझे नियम व माझे कायदे पाळले.”
एक्सप्लोर करा उत्पत्ती 26:4-5
3
उत्पत्ती 26:22
तो तेथून पुढे गेला आणि तेथे त्याने आणखी एक विहीर खणली; तेव्हा तिच्यावरून ते भांडले नाहीत, म्हणून त्याने तिचे नाव रहोबोथ (विस्तार) असे ठेवले, आणि तो म्हणाला, “परमेश्वराने आमच्या भूमीचा विस्तार केला आहे आता ह्या देशात आमची वाढ होईल.”
एक्सप्लोर करा उत्पत्ती 26:22
4
उत्पत्ती 26:2
तेव्हा परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हटले, “खाली मिसरात जाऊ नकोस; मी सांगेन त्या देशात राहा.
एक्सप्लोर करा उत्पत्ती 26:2
5
उत्पत्ती 26:25
मग त्याने तेथे एक वेदी बांधून परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली; व तेथे आपला डेरा दिला, तेथे इसहाकाच्या चाकरांनी एक विहीर खणली.
एक्सप्लोर करा उत्पत्ती 26:25
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ