1
1 करिं. 14:33
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
कारण देव हा बेशिस्तपणा आणणारा नसून, शांती आणणारा देव आहे. जशा सर्व मंडळ्या देवाच्या पवित्र लोकांच्या बनलेल्या असतात.
तुलना करा
एक्सप्लोर करा 1 करिं. 14:33
2
1 करिं. 14:1
प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या आणि आत्मिक दानांची विशेषतः तुम्हास संदेश देता यावा याची मनापासून इच्छा बाळगा.
एक्सप्लोर करा 1 करिं. 14:1
3
1 करिं. 14:3
परंतु जो संदेश देतो तो लोकांशी बोध, उन्नती व सांत्वन याविषयी बोलतो
एक्सप्लोर करा 1 करिं. 14:3
4
1 करिं. 14:4
ज्याला दुसऱ्या भाषेत बोलण्याचे दान आहे, तो स्वतःचीच आध्यात्मिकदृष्ट्या उन्नती करून घेतो, पण ज्याला संदेश देण्याचे दान आहे तो संपूर्ण मंडळीची उन्नती करतो.
एक्सप्लोर करा 1 करिं. 14:4
5
1 करिं. 14:12
नक्की तेच तुम्हासही लागू पडते जर तुम्ही आध्यात्मिक दाने मिळवता म्हणून उत्सुक आहात तर मंडळीच्या उन्नतीसाठी, मंडळीला आध्यात्मिक मजबूती येण्यासाठी जोरदार प्रयत्न करा.
एक्सप्लोर करा 1 करिं. 14:12
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ