1
मत्त. 10:16
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
लांडग्यांमध्ये जसे मेंढरास पाठवावे तसे मी तुम्हास पाठवत आहे, म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा.
तुलना करा
एक्सप्लोर करा मत्त. 10:16
2
मत्त. 10:39
जो आपला जीव मिळवतो तो त्यास गमवील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावतो तो त्यास मिळवील.
एक्सप्लोर करा मत्त. 10:39
3
मत्त. 10:28
जे शरीराला वधतात पण आत्म्याचा वध करू शकत नाहीत त्यांना भिऊ नका, तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीराला जो मारू शकतो व नरकात टाकू शकतो त्यास भ्या.
एक्सप्लोर करा मत्त. 10:28
4
मत्त. 10:38
जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येण्याचे नाकारतो, तो मला योग्य नाही.
एक्सप्लोर करा मत्त. 10:38
5
मत्त. 10:32-33
जो कोणी मनुष्यांसमोर मला स्वीकारील त्यास मीसुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर स्वीकारीन. पण जो कोणी मनुष्यांसमोर मला नाकारील त्यास मीसुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन.
एक्सप्लोर करा मत्त. 10:32-33
6
मत्त. 10:8
रोग्यांना बरे करा, मरण पावलेल्यांना जिवंत करा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा आणि भूते काढा. तुम्हास फुकट मिळाले आहे म्हणून फुकट द्या.
एक्सप्लोर करा मत्त. 10:8
7
मत्त. 10:31
म्हणून घाबरु नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही अधिक मौल्यवान आहात.
एक्सप्लोर करा मत्त. 10:31
8
मत्त. 10:34
असे समजू नका की मी पृथ्वीवर शांतता प्रस्थापित करायला आलो आहे. मी शांतता स्थापित करायला आलो नाही तर तलवार चालवायला आलो आहे.
एक्सप्लोर करा मत्त. 10:34
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ