1
1 थेस्सल 5:16-18
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
सर्वदा आनंद करा. निरंतर प्रार्थना करा. सर्व परिस्थितीत कृतज्ञ राहा; कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा 1 थेस्सल 5:16-18
2
1 थेस्सल 5:23-24
शांतिदाता देव स्वतः तुम्हांला परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही संपूर्णपणे निर्दोष राखो. तुम्हांला पाचारण करणारा विश्वसनीय आहे, तो हे करील.
एक्सप्लोर करा 1 थेस्सल 5:23-24
3
1 थेस्सल 5:15
कोणी कोणाचे वाइटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपून राहा; सर्वदा एकमेकांचे व सर्वांचे चांगले करीत राहा.
एक्सप्लोर करा 1 थेस्सल 5:15
4
1 थेस्सल 5:11
म्हणून ज्याप्रमाणे आता तुम्ही करीत आहात, त्याप्रमाणे तुम्ही एकमेकांना प्रोत्साहन द्या व एकमेकांची उभारणी करा.
एक्सप्लोर करा 1 थेस्सल 5:11
5
1 थेस्सल 5:14
बंधूंनो, आम्ही तुम्हांला आवाहन करतो की, आळशी लोकांना ताकीद द्या, जे अल्प धीराचे आहेत त्यांना धीर द्या. दुर्बलांना आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा.
एक्सप्लोर करा 1 थेस्सल 5:14
6
1 थेस्सल 5:9
आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमलेले आहे.
एक्सप्लोर करा 1 थेस्सल 5:9
7
1 थेस्सल 5:5
तुम्ही सगळे प्रकाशाची आणि दिवसाची मुले आहात. आपण रात्रीचे किंवा अंधाराचे नाही.
एक्सप्लोर करा 1 थेस्सल 5:5
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ