1
प्रेषितांचे कार्य 26:17-18
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
इस्राएली लोकांपासून व यहुदीतरांपासून मी तुझे रक्षण करीन. त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या सत्तेखालून देवाकडे वळावे म्हणून तू त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांच्या पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे ह्यासाठी मी तुला त्यांच्याकडे पाठवतो.’
तुलना करा
एक्सप्लोर करा प्रेषितांचे कार्य 26:17-18
2
प्रेषितांचे कार्य 26:16
तर ऊठ व आपल्या पायांवर उभा राहा, मी तुला एवढ्यासाठी दर्शन दिले आहे की, तू जे माझ्याविषयी पाहिले आहे व ज्याबाबत मी तुला दर्शन देणार आहे, त्याचा सेवक व साक्षीदार असे तुला नेमावे.
एक्सप्लोर करा प्रेषितांचे कार्य 26:16
3
प्रेषितांचे कार्य 26:15
मी म्हटले, ‘प्रभो, तू कोण आहेस?’ प्रभू म्हणाला, ‘ज्या येशूचा तू छळ करतोस, तोच मी आहे.
एक्सप्लोर करा प्रेषितांचे कार्य 26:15
4
प्रेषितांचे कार्य 26:28
अग्रिप्पाने पौलाला म्हटले, “मी ख्रिस्ती व्हावे म्हणून तू अल्पावधीत माझे मन वळवितोस काय?”
एक्सप्लोर करा प्रेषितांचे कार्य 26:28
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ