1
मार्क 4:39-40
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
त्याने उठून उभे राहून वाऱ्याला हुकूम सोडला, “निवांत हो!” आणि लाटांना म्हटले, “शांत व्हा!” वारा पडला व अगदी निवांत झाले. त्यानंतर त्याने त्यांना विचारले, “तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्ही अजून विश्वास ठेवत नाही काय?”
तुलना करा
एक्सप्लोर करा मार्क 4:39-40
2
मार्क 4:41
ते अतिशय घाबरले व एकमेकांना म्हणू लागले, “हा आहे तरी कोण? वारा व लाटादेखील ह्याचे ऐकतात.”
एक्सप्लोर करा मार्क 4:41
3
मार्क 4:38
मात्र येशू मचव्याच्या मागच्या बाजूला उशीवर डोके ठेवून झोपला होता. ते त्याला जागे करून म्हणाले, “गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपल्याला काळजी वाटत नाही काय?”
एक्सप्लोर करा मार्क 4:38
4
मार्क 4:24
पुढे तो त्यांना म्हणाला, “तुम्ही जे काही ऐकता, त्याकडे लक्ष द्या. तुम्ही ज्या मापाने द्याल त्या मापाने तुम्हांला दिले जाईल आणि त्याहीपेक्षा अधिक दिले जाईल
एक्सप्लोर करा मार्क 4:24
5
मार्क 4:26-27
आणखी तो म्हणाला, “देवाचे राज्य असे आहे की, जणू काही एखादा माणूस जमिनीत बी पेरतो, रात्री झोपी जातो, दिवसा उठतो आणि ते बी कसे रुजते व वाढते, हे त्याला कळत नाही.
एक्सप्लोर करा मार्क 4:26-27
6
मार्क 4:23
ज्याला ऐकण्यासाठी कान असतील, त्याने ऐकावे!”
एक्सप्लोर करा मार्क 4:23
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ