1
उपदेशक 10:10
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
जर कुर्हाड बोथट असली, आणि तिची धार तीक्ष्ण नसेल, तर श्रम अधिक लागते, परंतु निपुणता यश आणेल.
तुलना करा
एक्सप्लोर करा उपदेशक 10:10
2
उपदेशक 10:4
जर तुझ्या अधिपतीचा राग तुझ्यावर भडकला, तर आपले स्थान सोडू नकोस; विनम्रता मोठे अपराध शांतविते.
एक्सप्लोर करा उपदेशक 10:4
3
उपदेशक 10:1
जशा मेलेल्या माशा सुगंधी तेलाला दुर्गंधी बनवतात, तसेच जराशी मूर्खता सुज्ञान आणि सन्मानावर भारी पडते.
एक्सप्लोर करा उपदेशक 10:1
4
उपदेशक 10:12
सुज्ञ व्यक्तीच्या मुखातील शब्द कृपेचे असतात, पण मूर्खाचे ओठ त्याचाच नाश करतात.
एक्सप्लोर करा उपदेशक 10:12
5
उपदेशक 10:8
जो खड्डा खणतो तोच तिच्यात पडेल. जो कुंपण मोडतो त्याला सर्प चावेल.
एक्सप्लोर करा उपदेशक 10:8
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ