1
स्तोत्रसंहिता 46:10
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
ते म्हणतात, “शांत व्हा आणि मीच परमेश्वर आहे, हे जाणा; राष्ट्रांमध्ये माझी महिमा होईल. पृथ्वीवर माझी महिमा होईल.”
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 46:10
2
स्तोत्रसंहिता 46:1-2
परमेश्वर आमचे आश्रय व सामर्थ्य आहेत; संकटात साहाय्य करण्यास ते सदा सिद्ध असतात. पृथ्वी उलथीपालथी झाली आणि पर्वत सागराच्या हृदयात कोसळले
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 46:1-2
3
स्तोत्रसंहिता 46:4-5
आपल्या परमेश्वराच्या परमपवित्र वसतिस्थानातून एक आनंददायी नदी वाहते; तिचे प्रवाह परमेश्वराच्या नगरास आनंद देतात. परमेश्वर स्वतः त्या नगरीत राहतात; ती नगरी अढळ राहील; प्रभात होताच परमेश्वर साहाय्य करतील.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 46:4-5
4
स्तोत्रसंहिता 46:9
दिगंतापर्यंत युद्धे ते बंद करतात. ते धनुष्य तोडतात आणि भाल्याचे तुकडे तुकडे करतात; ते रथांना अग्नीत भस्म करतात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 46:9
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ