कृपेचे गीतनमुना
"कोणीमाझ्यावरकशीप्रीतीकरूशकतो?"
तुम्हीकधीअसाकाहीविचारकेलाआहेका? माझ्यामनातअसाविचारआलेलाआहे.
वाढतअसताना, मीपरिपूर्णतेपासूनखूपदूरहोतो. मीअजूनहीदूरआहे. पणकिशोरवयातमलाखूपअपराधीपणाआणिलाजवाटायची. लोकमला “देवतुझ्यावरप्रीतीकरितो” किंवा “त्याच्याकडेतुझ्याजीवनासाठीचांगल्यायोजनाआहेत” अशागोष्टीसांगतअसे.
पणजेव्हातुम्हालाखूपअयोग्यवाटतअसते... खूपअप्रियवाटतअसतानातेव्हाअशागोष्टीवरविश्वासठेविणेकठीणआहे.
म्हणूनचमला “अमेझिंगग्रेस” गीताचीकथाआवडते.
अद्भुत कृपा किती गोड प्रतीत होते,
त्यामुळे माझ्यासारख्या दु:खी माणसाला तारण प्राप्त होते!
मी एकेकाळी हरवलो होतो, पण आता मी सापडलो आहे;
मी आंधळा होतो, पण आता मला दृष्टी मिळाली आहे.
तुम्हीचर्चमध्येवेळघालविलाअसोकीनसो, कदाचिततुम्हालाहेगीतमाहितअसेलच. इतिहासातीलसर्वातअधिकरेकॉर्डकेलेल्यागीतांपैकीएकम्हणून, "अमेझिंगग्रेस" हेएल्विस, अरेथाफ्रँकलिनआणिबोनोयांनीगायिलेआहे. नेल्सनमंडेलायांनीनेतृत्वस्वीकारलेतेव्हातेगायलेगेलेहोतेआणिअगदीदसिम्पसन्सवरहीतेप्रदर्शितकरण्यातआलेहोते!
परंतुतुम्हालाकदाचितमाहितनसेलकी "अमेझिंगग्रेस" हेजॉनन्यूटननावाच्याअठराव्याशतकातीलगुलामजहाजाच्याकप्ताननेलिहिलेलेगीतहोते.
न्यूटनच्यानावाचीअशीमहतीहोतीकित्याच्यातुलनेतआपल्यापैकीबरेचजणस्वच्छदिसूनयेतील. तुम्हालावाटतेकीतुम्हीचुकाकेल्याआहेत? तुम्हीवाईटआहातअसेतुम्हालावाटतेका? नफ्यासाठीमानवीजीवनाचाव्यापारकरण्याचाअपराधन्यूटनच्याहातांनीकेलाहोता.
मगहामाणूसदेवत्याच्यावरकितीप्रीतीकरितोहेसांगणारेगीतकसेलिहूशकतो?
उत्तरआहे - कृपा.
येशूख्रिस्ताचीसुवार्ताअशीनाहीकीतुम्हीआणिमीस्वतःलादेवासमोरप्रियहोण्याइतपतस्वच्छकरूशकू. हीअशीआहेकीआपल्याबद्दलसर्वातवाईटगोष्टीमाहितअसतानादेखील, देवआपल्यापापांपासूनआपल्यालासोडविण्यासाठीप्रितीनेभरूनआपल्याकडेपुढेपाऊलटाकितो.
रोमकरांसपत्र 5:8 मध्येलिहिलेआहेकि, “परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला."
जॉनन्यूटननेदेवाच्याकृपेचीथट्टाकरण्यातवर्षेघालवली. त्यानेदेवाच्याप्रितीबद्दलत्याचगोष्टीऐकल्याहोत्याज्याऐकूनमीमोठाझालोहोतो. कदाचिततुम्हीहीत्याचगोष्टीऐकलेल्याअसतील. पणत्याचात्यागोष्टींवरविश्वासबसतनव्हता...त्यालात्यागोष्टींवरविश्वासठेवायचीइच्छानव्हती.
मगएकारात्रीप्रचंडवादळातूनत्याच्यागुलामजहाजालाहाकतअसताना, त्यानेदयेसाठीदेवाचाधावाकेला. जेव्हात्याचेजहाजसुरक्षितपणेवादळातूननिघूनबाहेरपडले, तेव्हात्यानेशेवटीयेशूवरविश्वासठेविलाआणित्यानेइतकेदिवसनाकारलेल्याकृपेचात्यानेस्वीकारकेला.
पुढे, न्यूटननेग्रेटब्रिटनमधीलगुलामांचाव्यापारसंपुष्टातआणण्यासाठीभूमिकाबजावली. तोएकधर्मोपदेशकबनला, त्यानेगरिबांचीकाळजीघेतली, आणिसर्वस्तरातीललोकांनाएकत्रआणणारापास्टरम्हणूनत्यालाख्यातीप्राप्तझाली.
देवाच्याकृपेनेकेवळन्यूटनलावाचविलेनाहीतरन्यूटनलाबदलूनहीटाकिले.
पणन्यूटनचेदेवासोबतचेनातेकितीहीवाढतगेले, तरीतेसर्वकाहीकृपेमुळेचझालेहोतेहेतोविसरलानाही. त्याचेपापदंडासपात्रहोते. आपलेपापहीदंडासपात्रआहे. परंतुदेवाच्याप्रितीनेत्यायेशूलातोदंडठोठावण्यासदेवालाप्रवृत्तकेले, ज्यानेस्वेच्छेनेवधस्तंभावरआपलीजागाघेतली. हीआहेअद्भुतकृपा.
न्यूटनपुढेम्हणाला...
"मला दोन गोष्टी आठवतात: मी एक मोठा पापी आहे - आणि ख्रिस्त एक महान तारणारा आहे!"
मग, त्यासर्वअपराधीपणाचेआणिलाजेचेकाय? तुमच्याचुकांचेकाय? तुम्हीज्यागोष्टीकेल्याकिंवाम्हटल्याआहेतत्यागोष्टीतुम्हीपरतघेऊइच्छितात्याबद्दलकाय? तुम्हीअप्रियआहातका? तुमचेपापदेवाच्याकृपेच्यातुलनेतखूपमोठेआहेका?
आजआपणन्यूटनकडूनशिकूयाआणियाजबरदस्तसत्यामध्येविश्रांतीघेऊयाकीदेवाचीप्रीतीआपल्यायोग्यतेवरअवलंबूननाही, आणित्याचीकृपामाझ्यासारख्यावाईटमाणसालावाचवण्यासाठीपुरेशीआहे.
देवबापतुम्हालाआशीर्वादितकरो,
- निकहॉल
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
या ग्रेस भक्तीगीताद्वारे तुमच्यावरील देवाच्या प्रेमाची खोली जाणून घ्या. इव्हेंजेलिस्ट निक हॉल तुम्हाला 5 दिवसांच्या शक्तिशाली भक्तीद्वारे मार्गदर्शन करेल आणि तुम्हाला देवाच्या कृपेच्या गीतामध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करेल.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही PULSE Outreach चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://anthemofgrace.com/