कृपेचे गीतनमुना
तुम्हालाकदाचितक्वीनस्टेडियमचेगीतमाहितअसेल, "वुईविलरॉकयू." सुपरबॉल्सपासूनविश्वचषकापर्यंतजगभरातीललोकांनीयासाठीगर्दीकेलीहोती.
पणतुम्हालामाहितआहेका, कीलोकांनातेआवडेलअसेक्वीनलावाटलेहीनव्हते?
म्हणूनचत्यांनीतेगीतत्यांच्याअल्बमच्याबी-साइडवरठेवलेहोते, अशीजागाजेथेतुम्हीतीसर्वगाणीएकत्रितकरिताजीचार्टटॉपर्सनाहीत. आजमीतुमच्यासाठी “अमेझिंगग्रेस” यागीतातीलकाहीबोलयेथेनमूदकरूइच्छितोज्यांनातुम्हीकदाचितकधीचऐकलेनसेल... पणत्यांनातुम्हीनक्कीचचुकवूइच्छिणारनाहीत. यालाबी-साइडचीकृपासमजा.
होय, जेव्हा हे शरीर आणि हृदय निकामी होतील,
आणि नश्वर जीवन समाप्त होईल,
परद्याच्या आड मला मिळेल,
आनंद आणि शांतीचे जीवन.
तुम्हालाहेबोलमाहितआहेतका? हेनंबर-वनसिंगलचेपॉप्पीबोलनक्कीचनाहीत. परंतुत्यामध्येवर्णनकेलेलेअभिवचनतुम्हालाजीवनातीलकोणत्याहीगोष्टीतूनपारपाहण्यासमदतकरूशकते. मलातुमच्यासाठीहेस्पष्टकरूद्या:
येशूमुळे, अशी कोणतीही परिस्थिती नाही जिथे तुमची कथा विजयात संपत नाही!
तुमच्याजीवनाच्यामार्गातकाहीहीआलेतरीही, तुम्हीयाअभिवचनावरदृढउभेराहूशकताकीजेव्हाहेसर्वसांगितलेआणिपूर्णकेलेजाईल, तेव्हातुम्हीस्वतःलादेवाच्याउपस्थितीतसुरक्षित, प्रिय, स्वस्थ, निरोगीआणिआनंदानेवशांतीनेभरलेलेपाहाल.
जेव्हायेशूकबरेतूनउठलावत्यानेमृत्यूवरविजयमिळविलातेव्हात्यानेतुमच्यासाठीहेचसुरक्षितकेले - भरलेलेसंपूर्णजीवन. जेव्हातुम्हीतारणासाठीयेशूवरविश्वासठेवता, तेव्हातुम्हालावचनमिळतेकीतुमच्याकथेतीलशेवटचाशब्दमृत्यूहीनाही.
बिलीग्रॅहमअसेम्हणाले:
“विश्वासणाऱ्यासाठीकबरेच्यापलीकडेआशाआहे, कारणयेशूख्रिस्तानेत्याच्यामृत्यूद्वारेआणिपुनरुत्थानाद्वारेआपल्यासाठीस्वर्गाचेदारउघडलेआहे.”
कधीनसंपणाऱ्या, अखंडजीवनाचादरवाजाखुलाआहेकारणयेशूप्रथमत्यामधूनपारगेलाहोता. त्यानेकबरेवरविजयमिळविला, आणित्याच्यामध्ये, तुम्हीदेखीलविजयमिळवूशकता! म्हणूनचगुडफ्रायडे – आणिइस्टरसंडे – हेखूपआनंदाचेउत्सवआहेत!
परंतुजरतुम्हालावाटतअसेलकीहेपलायनवादआहे...स्वर्गावरलक्षकेंद्रितकरणेजेणेकरूनतुम्हालायेथेपृथ्वीवरअतिदुःखहोणारनाही, तरपौल 2 करिंथकरांसपत्र 4:16-18 मध्येकायलिहितोत्याकडेलक्षद्या :
“म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही; परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे. कारण आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते; आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो; कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत.”
याअभिवचनाचेसामर्थ्यतुम्हालादिसतआहेका?
तुम्हीआजज्याप्रवासातआहातत्याप्रवासासाठीस्वर्गाचीआशातुम्हालाबळदेते. तीतुम्हालाआठवणकरूनदेतेकीयाजगाततुम्हालाज्याकाहीगोष्टींचासामनाकरावालागतोत्यामुळेदेवानेतुमच्यासाठीतयारकेलेलेघरदूरहोऊशकतनाही - आणिदेवयाजगातीलवेदनांचावापरकरूनत्यानेतुम्हालाजीव्यक्तीहोण्यासाठीउत्पन्नकेलेआहेतीव्यक्तीतोतुम्हालाबनवेल.
तुमच्याकडेआजच्यासाठीसामर्थ्यआहे, तुमच्यादुःखातहेतूआहे, आणितुमच्याप्रतीक्षेतआनंदआहे. म्हणूनचधीरसोडूनका, कारणयेशूसर्वकाहीआधीचजिंकलेआहे!
देवबापतुम्हालाआशीर्वादितकरो,
- निकहॉल
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
या ग्रेस भक्तीगीताद्वारे तुमच्यावरील देवाच्या प्रेमाची खोली जाणून घ्या. इव्हेंजेलिस्ट निक हॉल तुम्हाला 5 दिवसांच्या शक्तिशाली भक्तीद्वारे मार्गदर्शन करेल आणि तुम्हाला देवाच्या कृपेच्या गीतामध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करेल.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही PULSE Outreach चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://anthemofgrace.com/