YouVersion लोगो
सर्च आयकॉन

कृपेचे गीतनमुना

कृपेचे गीत

5 पैकी 2 दिवस

येशूचेअनुसरणकरण्याबद्दलचीमाझीसर्वातआवडतीगोष्टयेशूचेअनुसरणकरण्याबद्दलचीमाझीकमीआवडतीगोष्टदेखीलआहे.

मलासमजावूनसांगूद्या …

देवानेमलात्याच्याकुटुंबातआमंत्रितकेलेयाचामलाआनंदआहे. मीयापैकीकोणत्याहीगोष्टीसपात्रनव्हतो. माझ्याआयुष्यातीलपापांसाठीमीफक्तदंडासपात्रहोतोआणित्याबद्दलमीकाहीहीकरूशकतनव्हतो. हेअसेहोतेकीमीक्लबमध्येप्रवेशकरूशकतनव्हतो .... प्रवेशशुल्कखूपजास्तहोते … आणिमगदेवानेपाऊलटाकलेआणिमाझ्यामार्गाचादामचुकविला.

हीकृपाआहे.

पणगोष्टहीआहेकि … देवाचीकृपाप्रत्येकासाठीउपलब्धआहे, त्यालोकांसाठीहीजेतुमचेजीवनकठीणबनवितात.

आपल्यासर्वांच्याजीवनातअसेलोकआहेतजेआपल्यालाफाडूनटाकतात, आपल्यालाचुकीच्यारीतीनेत्रासदेतात, आणिसाधारणपणेआपल्यालारागआणणाऱ्यागोष्टीकरितात. कदाचिततुम्हीवैयक्तिकरित्याओळखतअसलेलीहीकोणीतरीव्यक्तीअसेल. किंवाकदाचिततीकोणीतरीऑनलाइनअसणारीव्यक्तीअसेल.

आजआपल्याजगातबऱ्याचवेळा, जेलोकआपल्यालासर्वातजास्तत्रासदेताततेअसेलोकआहेतज्यांनाआपणकधीहीभेटलोनाही; एकसार्वजनिकव्यक्तिमत्व, एखादाराजकीयपक्ष, टिकटॉकवरीलप्रभावशालीव्यक्ती.

ती व्यक्ती कोणीही असो, त्यांच्यातील समान गोष्ट ही आहे की जेव्हा कोणी आपल्याला दुखावतात तेव्हा ते लोक "असे लोक" बनतात.

जसेकी, तुम्हीत्यांच्याशीतर्ककरूशकतनाही. तुम्हीत्यांच्याशीबोलूशकतनाही. तुम्हीत्यांचाआदरकरूशकतनाही. तुम्हीत्यांच्यावरप्रीतीकरूशकतनाही.

मनुष्यांकडेलोकांनालेबललावण्याचीआणित्यांचीनिंदाकरण्याचीसवयअसते - बहुतेकदालोकांच्यासंपूर्णगटांची - असेएकमानकवापरूनज्याचाआपणस्वतःचान्यायकरण्यासाठीकधीहीउपयोगकरणारनाही. मीअसेकरतो. मलावाटतेतुम्हीहीअसेकरीतअसाल.

देवाचीस्तुतीअसोतोअसेकाहीकरीतनाही!

कारणकृपेचीगोष्टअशीआहेकीआपल्यासर्वांनात्याकृपेचीगरजआहे. आणितीप्राप्तकेल्यावर, देवतुम्हालाआणिमलाइतरांनात्याचीतीअद्भुतकृपादेण्यासाठीबोलावितो.

कलस्सैकरांसपत्र 3:13 मध्येलिहिलेआहेकि,

“एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गार्‍हाणे असल्यास आपसांत क्षमा करा; प्रभूने तुम्हांला क्षमा केली तशी तुम्हीही करा.”

देवमाझ्यावरप्रीतीकरण्यासाठीबाध्यनाही. तोमलाक्षमाकरण्यासाठीबाध्यनाही. माझ्याशीनातेसंबंधठेविण्यासकिंवामलास्वर्गातीलसार्वकालिकजीवनाचेवचनदेण्यासतोबाध्यनाही. हेसर्वकाहीकेवळशुद्धकृपाआहे. म्हणूनच, आपणस्वतःलाहाप्रश्नविचारलापाहिजेकि: आपणदेवाकडूनअशीअद्भुतकृपामिळवूशकतोमगतीआपणइतरांनाकादेऊशकतनाही?

कृपेचाअर्थअसानाहीकीतुम्हीएखाद्याच्याबोलण्याशीकिंवात्यांच्यावागण्याशीसहमतआहात. कृपेचाअर्थअसानाहीकीतुम्हीजगातीलपापापासूनदूरव्हाल. कृपेचाअर्थअसानाहीकीतुम्हीजेयोग्यआहेत्यासाठीदृढउभेराहतनाहीत.

कृपाम्हणजेतुम्हीएखाद्यालादोषदेतनाहीतकिंवात्यांच्यावरप्रीतीकरण्याचेथांबवितनाहीतकारणत्यांनीतुम्हालादुखाविलेआहेकिंवाकाहीतरीचुकीचेकेलेआहे. का?

कारणदेवअशाचप्रकारेतुमच्यावरप्रीतीकरितो ... आणिअशाचप्रकारेदेवत्यांच्यावरहीप्रीतीकरितो.

देवबापतुम्हालाआशीर्वादितकरो,

- निकहॉल

पवित्र शास्त्र

दिवस 1दिवस 3

या योजनेविषयी

कृपेचे गीत

या ग्रेस भक्तीगीताद्वारे तुमच्यावरील देवाच्या प्रेमाची खोली जाणून घ्या. इव्हेंजेलिस्ट निक हॉल तुम्हाला 5 दिवसांच्या शक्तिशाली भक्तीद्वारे मार्गदर्शन करेल आणि तुम्हाला देवाच्या कृपेच्या गीतामध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करेल.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही PULSE Outreach चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://anthemofgrace.com/