1
मत्तय 8:26
मराठी समकालीन आवृत्ती
येशू त्यांना म्हणाले, “अहो, अल्पविश्वासीहो, तुम्ही इतके का घाबरला?” मग ते उठले आणि त्यांनी वार्याला व लाटांना धमकाविले. आणि सर्वकाही शांत झाले.
Jämför
Utforska मत्तय 8:26
2
मत्तय 8:8
तेव्हा तो शताधिपती म्हणाला, “महाराज, तुम्ही माझ्या छप्पराखाली यावे यास मी योग्य नाही, शब्द मात्र बोला म्हणजे माझा नोकर बरा होईल.
Utforska मत्तय 8:8
3
मत्तय 8:10
येशूंनी हे ऐकले, तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि समुदायाला म्हणाले, “मी तुम्हाला सत्य सांगतो की, एवढा मोठा विश्वास मला इस्राएलातील कोणामध्येही आढळला नाही.
Utforska मत्तय 8:10
4
मत्तय 8:13
नंतर येशू त्या शताधिपतीला म्हणाले, “जा! जसा तू विश्वास धरलास तसे होवो.” आणि त्याच घटकेस त्याचा नोकर बरा झाला.
Utforska मत्तय 8:13
5
मत्तय 8:27
ते पाहून शिष्य चकित झाले आणि एकमेकांस म्हणू लागले: “हे कोणत्या प्रकारचे व्यक्ती आहेत? वारा आणि लाटाही त्यांच्या आज्ञा पाळतात!”
Utforska मत्तय 8:27
Hem
Bibeln
Läsplaner
Videor