युहन्ना 1:10-11

युहन्ना 1:10-11 VAHNT

तो जगात होता, अन् जग त्याच्या व्दारे निर्माण झालं, पण जगातल्या लोकायन त्याले नाई ओयखलं . तो आपल्या देशात आला, पण त्याच्या आपल्या देशातल्या लोकायन त्याचा तिरस्कार केला.